aquila

साडीला 'स्मार्ट ड्रेस' न मानणाऱ्या रेस्टॉरंटला लागले टाळे, या कारणामुळे झाली कारवाई

 साडी परिधान केलेल्या प्रवेश नाकारणाऱ्या अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंटला (Restaurant Aquila) टाळे लागले आहे.  

Sep 30, 2021, 11:25 AM IST