apurva nemlekar

अपूर्वा नेमळेकरचे बाथटबमधील हटके फोटोशूट

अपूर्वाने बाथटबमधील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 

May 11, 2024, 07:57 PM IST

'शेवंता बारीक झाली रे', अपूर्वा नेमळेकरचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क!

अपूर्वाने तिचे जीममधील काही फोटो पोस्ट केले आहेत.  

Apr 24, 2024, 07:26 PM IST

'केला श्रृंगार आज घातलंय साज...', गुलाबी साडीत खुललं अपूर्वा नेमळेकरचे सौंदर्य

Marathi Actress Apurva Nemlekar Photos: अपूर्वा नेमळेकरचा साजश्रृंगार, पाहा गुलाबी साडीतील फोटो. संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सर्वांना वेडं लावलं आहे. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण रील्स बनवताना दिसत आहेत.

Apr 3, 2024, 10:25 PM IST

'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताचा बाथटबमध्ये बोल्ड अंदाज

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले' अवघ्या काही वेळातच हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्र खूप गाजली. पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले. अण्णा म्हणू नका, किंवा मग आपल्या मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता असो. आधी शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकरने साकारली आणि ही भूमिका इतकी हिट झाली की, प्रत्येकजण तिला शेवंताम्हणूनच ओळखू लागले. नंतर या भूमिकेत अभिनेत्री कृतिका तुळसकर दिसली. कृतिकालाही अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून प्रेम मिळू लागलं. शेवंता या भूमिकेतून कृतिका तुळसकर घरा-घरात पोहचली. कृतिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. कृतिका कायमच तिचे सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Mar 26, 2024, 08:17 PM IST

'मस्तर, द्वेष विसरु...', अपूर्वा नेमळेकरने दिल्या होळीच्या शुभेच्छा

आता अपूर्वाने होळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mar 24, 2024, 08:12 PM IST

'आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला

सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. आता मात्र तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 16, 2024, 06:06 PM IST

शेवंताचा क्लिन बोल्ड करणारा लूक, स्विमिंग पूलमध्ये बिकनीत हॉट फोटोशूट

Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकर हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी तिची जोरात चर्चा आहे ती म्हणजे तिच्या स्विमसूटमधल्या फोटोंची चर्चा आहे. यावेळी तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर आग लावली आहे. 

Dec 7, 2023, 05:04 PM IST

शेवंतानं पहिल्यांदाच सांगितला तेजश्रीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली, 'असुरक्षितता आणि मत्सर...'

Shevanta on Tejashree Pradhan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेची. त्यातून सध्या ही मालिका सर्वांचेच मनोरंजन करताना दिसते आहे. यावेळी या मालिकेतून अपुर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधान या दोघीही आपल्या भेटीला आल्या आहेत. 

Sep 15, 2023, 06:22 PM IST

नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

Apurva Nemlekar: सध्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताची चर्चा आहे. यावेळी आता ती 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. परंतु अजुनही तिला आपल्या शेवंताच्या भुमिकेची आठवण येते आहे असं दिसते. 

Aug 29, 2023, 08:17 PM IST

भावाच्या निधनानंतर अजूनही सावरली नाहीये अपूर्वा नेमळेकर; पाहा डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Apurva Nemlekar Emotional Post on Brother's Death: अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर ही आपल्या आगळ्यावेगळ्या आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. 'शेवंता' या पात्रातून तिनं छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. अपुर्वानं आपल्या भावाकरिता एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 

Jun 15, 2023, 05:24 PM IST

'माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि...', लोकप्रिय मराठी अभिनेत्री Apurva Nemlekar च्या जवळच्या व्यक्तीचे निधन

Apurva Nemlekar Brother Death : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. वयाच्या 28 व्या वर्षी त्या व्यक्तीनं अखेरचा श्वास घेतला आहे. अपुर्वानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावाच्या निधानची धक्कादायक बातमी दिली आहे. 

Apr 15, 2023, 03:36 PM IST

'Bigg Boss Marathi' च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story

जाणून घ्या, रुचिरा आणि रोहितची लव्ह स्टोरी...

Oct 3, 2022, 10:39 AM IST

Ratris Khel Chale : अखेर शेवंताची एण्ट्री होणार, अण्णांइतक्याच घायाळ अंदाजात शेवंता

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा भाग सुरू आहे. या भागात अण्णांची तर एण्ट्री झाली, पण रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहोचलेली आणि चाहत्यांच्या मनावर जादू करणारी शेवंता मात्र दिसत नव्हती. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा जेवढे फेमस झाले, तितकीच शेवंताही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.

Apr 1, 2021, 08:07 PM IST