app store

Google Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक

Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. 

Aug 18, 2022, 09:53 AM IST

Google आणि Apple कडून 8 लाखहून अधिक App बॅन

तुमच्या फोनमध्ये जर चुकून हे अॅप्स असतील तर आजच डिलीट करा अन्यथा होऊ शकतं नुकसान गुगलकडून अलर्ट जारी

Sep 23, 2021, 07:11 PM IST

गूगल, ऍपलच्या ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' हटवलं, पण...

यूझर्सला गूगल आणि ऍपल ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' डाऊनलोड करता येणार नाही परंतु...

Apr 18, 2019, 12:54 PM IST

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

'या' ट्रिकने व्हॉट्सअॅपवर हाईड केलेले लास्ट सीनही पाहू शकाल....

व्हाट्स अॅपवर तुम्ही एखाद्याला मेसेज केला.

Nov 2, 2017, 02:42 PM IST

सावधान! हे अॅप मोबाईलमधून लगेच डिलीट करुन टाका

जर तुम्ही अँड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गूगलने नुकताच प्ले स्टोरमधून ४२ बनावट अॅपला बाहेर काढलं आहे. यामध्ये काही अॅप ५० लाखांपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

Jun 1, 2017, 02:58 PM IST