anvay naik case

Vidhansabha Bhaskar Jadhav Target Opposition Leader On Anvay Naik Case PT3M27S

'फडणवीसांचा अन्वय नाईक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'

Vidhansabha Bhaskar Jadhav Target Opposition Leader On Anvay Naik Case

Mar 9, 2021, 04:55 PM IST

आरोप खोटे ! भंपक, खोटारडे लोक अन्वय नाईक तपासाची दिशा भरकटवत आहेत - संजय राऊत

अन्वय नाईक ( Anvay Naik) प्रकरणी शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक तपासाची दिशा भरकवटण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Nov 13, 2020, 10:29 AM IST

अन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक

रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Nov 4, 2020, 09:41 PM IST

अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले  

Nov 4, 2020, 09:24 PM IST

त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Nov 4, 2020, 04:50 PM IST

फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी  केला. 

Nov 4, 2020, 03:55 PM IST