anushka sharma photo

लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माचे कमबॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अकाय असे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवलं आहे. 

Mar 28, 2024, 07:42 PM IST

Anushka Sharma Retro Look : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवल्या नर्गिस

कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो. 

Dec 6, 2022, 11:40 AM IST

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माकडून वर्काऊट फोटो शेअर; फिटनेस पाहून चाहते घायाळ

अनुष्का शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Aug 6, 2022, 11:02 PM IST