anu agarwal

Anu Aggarwal: Aashiqui फेम अनु अग्रवालला ओळखणं कठीण, भीषण अपघातात चेहरा बिघडला

एका रोड अपघातात (Road accident) अनुच्या चेहऱ्याला खूप दुखापत झाली. त्या घटनेत तिला जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करावा लागला होता.

Oct 10, 2022, 05:13 PM IST

एका अपघातानं बदललं लोकप्रिय अभिनेत्रीचं रुप; हा दिवस कोणाच्याही नशिबी नको 

अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि अचानक त्या गायबही झाल्या. 

Apr 4, 2022, 01:14 PM IST

'तू मेरी 'जिंदगी' है...' भट्ट कॅम्पच्या 'आशिकी'ची 25 वर्ष

23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित आशिकी  या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भूरळ घालतात..आशिकीला 25 वर्ष पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे. 

Jul 23, 2015, 10:32 PM IST