antigua

मेहुल चोकसी भामटाच, एन्टीगुआच्या पंतप्रधानांनीही केलं मान्य

पंजाब नॅशनल बँकेच्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचं प्रत्यार्पण भारताकडे कधी होणार?

Sep 26, 2019, 08:46 AM IST

INDvsWI : वसीम जाफरचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच सध्या नॉर्थ साऊंडच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियममध्ये सुरू आहे.

Aug 23, 2019, 10:13 AM IST

मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द, लवकरच भारताकडे सोपवणार

एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन (Gastone Browne) यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल

Jun 25, 2019, 03:41 PM IST

WIvsENG : आई गेल्याचं समजल्यानंतरही 'तो' खेळतच राहिला

आपल्या खेळाडूच्या दुखा:त वेस्ट इंडिजचा संघ देखील सहभागी झाला.

Feb 3, 2019, 11:54 AM IST

मोदी सरकारला झटका, मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न फसले

मेहुल चोकसी नुकताच एन्टीगुआला दाखल झाला होता. इथं त्यानं नागरिकता घेतलीय

Aug 14, 2018, 04:04 PM IST

१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू

भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. 

Jul 25, 2016, 11:21 AM IST

भारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय. 

Jul 25, 2016, 07:55 AM IST

भारताचा पहिला डाव ५६६ धावांवर घोषित

कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबंद डबल सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने पहिली इनिंग ८ बाद ५६६वर घोषित केली. 

Jul 23, 2016, 08:17 AM IST