Antibiotics | सावधान! तुम्ही अँटीबायोटीक खाताय? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटीक घेतल्याने 'हा' धोका
Beware! Are you taking antibiotics? Taking antibiotics without doctor's advice is a 'ha' risk
Nov 27, 2022, 06:30 PM ISTमुंबईतील सायन रुग्णालयात औषधांचा तुटवडा
MEDICINE AT SION HOSPITAL IN MUMBAI SCARCITY
Jun 5, 2022, 09:10 AM ISTमुंबईला वाढत्या कोरोनाचा धोका, पालिका रूग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा
शहरावर कोरोनाचा (Mumbai Corona) धोका घोंगावत असताना औषधांबाबत पालिका दरबारी सुरु असलेला लालफितीच्या कारभाराचा फटका मात्र सर्वसामांन्याना सहन करावा लागतोय.
Jun 4, 2022, 04:50 PM ISTप्रतिजैवकांच्या बेसुमार वापराला लागणार चाप
प्रतिजैवकांच्या (अॅण्टीबायोटीक्स) बेसुमार वापरावर लवकरच चाप लागणार आहे. या मुद्द्यावर कायदा करण्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.
Nov 18, 2017, 11:41 PM ISTऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM IST