anti corruption department

Sick Leave चा पगार मंजूर करण्यासाठी लाच मागितली; शिक्षकाने अधिकाऱ्याला असा धडा शिकवला की आयुष्यभर लक्षात राहिल

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी त्याने एका शिक्षकाकडे 9 हजाराची लाच मागितली होती. 

Mar 4, 2023, 06:58 PM IST

ठाकरे गटाला झटका! आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी यांची लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी

ठाकरे गटाच्या दोन आमदार लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर आले आहेत. आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik ) आणि राजन साळवी(Rajan Salvi) यांची  लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे(Anti-Corruption Department) चौकशी होणार आहे. 

Dec 3, 2022, 09:22 PM IST

गृहराज्य मंत्र्यांच्या पीए मिलिंद कदमला लाच घेतांना रंगेहाथ पकडलं

मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहाय्यक आणि गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांचे पीए मिलिंद कदम यांना लाच घेतल्या प्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलंय. 

Apr 2, 2015, 10:36 AM IST

सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ

आयटी रिटर्न्ससंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनी म्हंटलंय. त्याचबरोबर सोमय्या कुणाची तरी सुपारी वाजवण्याचं काम करतायत, असं म्हणत भुजबळांनी सोमय्यांवर टीका केलीय.

Feb 22, 2014, 11:08 PM IST

छगन भुजबळ कंपनीविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

Feb 21, 2014, 07:08 PM IST