अण्णांची शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:43 PM ISTकाळ्यापैशांवर काय म्हणतात, अण्णा हजारे ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 02:29 PM ISTअण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क
Oct 15, 2014, 01:17 PM ISTशेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका
शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका
Aug 12, 2014, 09:34 AM IST...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.
May 3, 2014, 04:15 PM ISTअण्णा ज्यांना नडले, ते अडगळीत पडले...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव घोलप यांना कोर्टानं शिक्षा ठोठावलीय... त्यामुळे, आत्ताआत्तापर्यंत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या घोलपांना आता तीन वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.
Mar 21, 2014, 03:04 PM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTकेजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे
अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अधिक त्यागी आहेत.
Mar 6, 2014, 01:29 PM ISTकेजरीवाल यांच्याविषयी अण्णांचे खडे बोल
अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी खडे बोल सुनावले आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशापेक्षा सत्ता जास्त प्रिय असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2014, 01:53 PM ISTखबरदार, परदेशींची बदली केली तर...
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशींच्या समर्थनासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्रीकर परदेशींची बदली होणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
Jan 25, 2014, 06:56 PM ISTराळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
Jan 8, 2014, 03:23 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM ISTअण्णा आणि राहुल गांधी... पत्रांचा सिलसिला!
लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय.
Dec 17, 2013, 01:39 PM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM IST