www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव घोलप यांना कोर्टानं शिक्षा ठोठावलीय... त्यामुळे, आत्ताआत्तापर्यंत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या घोलपांना आता तीन वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. त्यामुळेच, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यापैकी अनेक नेते सध्या अडगळीत पडल्याचं दिसून येतंय.
पाहुयात, अण्णांच्या आरोपांमुळे कुणाकुणाची कारकीर्द धोक्यात...
सुरेशदादा जैन - सध्या जेलमध्ये
बबन घोलप - तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
महादेव शिवणकर - कारकीर्द धोक्यात
शशिकांत सुतार - कारकीर्द संपल्यात जमा
पद्मसिंह पाटील - उस्मानाबाद उमेदवार
नवाब मलिक - मंत्रीपद गेले
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.