animal remake

रणबीर कपूरच्या Animal चित्रपटाचे एक तिकीट तब्बल 2400 रुपयांना; बुकींग सुरु

अभिनेता रणबीर कपूरच्या Animal चित्रपटाचे एडव्हान्स तिकीट बुकींग सुरु झाले आहे. एक तिकीट 2400 रुपयांना बुक झाले आहे. 

Nov 27, 2023, 12:07 AM IST

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?

Animal Remake of Which Movie: सध्या 'एनिमल' या ट्रेलरची जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

Nov 26, 2023, 08:45 PM IST