anil kapoor new movie

VIDEO : वयाच्या 66 वर्षी Anil Kapoor यांनी मायनस डिग्रीमध्ये केलं वर्कआऊट!

Anil Kapoor Workout Video : अनिल कपूर हे 66 वर्षांचे आहेत. तरी आज त्यांचा जो फीटनेस आहे तो पाहूण तरुणांनाही लाज वाटेल असा आहे. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आधी अनिल कपूर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावत होते. 

Apr 10, 2023, 05:55 PM IST