angarki sankashti chaturthi

Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा 'हा' उपाय, गणपती बाप्पा पूर्ण करतील तुमची इच्छा

Sankashti Chaturthi 2023:  हिंदू धर्मात गणपतीच्या पुजेचे विशेष महत्त्व आहे. विघ्नहर्तागणेला प्रिय दूर्वाला खूप महत्त्व आहे. गणपतीची कृपा मिळवण्यासाठी बाप्पाच्या पुजेदरम्यान दूर्वाचा वापर केला जातो.  

Feb 8, 2023, 05:14 PM IST

Mangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ

Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 10, 2023, 08:17 AM IST

Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं

Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे. 

Jan 10, 2023, 07:31 AM IST

Angaraki Sankashti Chaturthi 2023: अंगारकी चतुर्थीला 5 मिनिटांत बनवा पनीर मोदक...बाप्पाला दाखवा हटके नैवेद्य

Modak recipe in marathi  उकडीचे मोदक फुटणारही नाहीत आणि उत्तम वळले जातील. यासाठी उकड बनवताना त्यात फक्त एक चमचा 'ही' खास गोष्ट मिसळली की झालं तुमचं काम...   

Jan 9, 2023, 11:42 AM IST

जाणून घ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व

गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती.

May 28, 2013, 07:15 AM IST