android os

Smartphone यूजर्स सावधान! तुमच्या फोनला आजच अपडेट करा नाहीतर...

तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही आजच ही बातमी वाचणं गरजेचं आहे. 35 टक्के अँड्रॉईड फोनमध्ये अजूनही सिक्युरीटी नाही. त्यामुळे फोन हॅक होण्याचा धोका आहे. अशा फोनवर हॅकर्सची नजर आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमचा फोन अपडेट केला नसेल तर आजच करून घ्या. नाहीतर तुमचा फोन हँग होऊ शकतो. 

Jun 14, 2022, 02:51 PM IST

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

Dec 15, 2013, 10:27 PM IST