android 442 kitkat

इंटेक्स अॅक्वा स्टाइल स्मार्टफोन फक्त 5990 रू

इंटेक्सने किटकैट अॅंड्रॅाइड स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. इंटेक्सचा हा नवा अॅक्वा स्टाइल स्मार्टफोनची किंमत आहे फक्त 5,990 रुपये आणि सोबत एक फ्लिप कवर तेही फ्रि.

Aug 13, 2014, 02:17 PM IST