नवी दिल्ली: इंटेक्सने किटकैट अॅंड्रॅाइड स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. इंटेक्सचा हा नवा अॅक्वा स्टाइल स्मार्टफोनची किंमत आहे फक्त 5,990 रुपये आणि सोबत एक फ्लिप कवर तेही फ्रि.
इंटेक्स अॅक्वा स्टाइल 4.4.2 अॅंड्रॉएड अपडेटिंग सिस्टमवर चालतो. या आधी इंटेक्सने किटकैट इंटेक्स अॅक्वा कर्व मिनी, अॅक्वा आय-14 आणि अॅक्वा एन-15 बाजारात आणला होता.
अॅक्वा स्टाइल स्मार्टफोनची सुरवातीला किंमत 11,200 रुपये होती. या फोनमध्ये कंपनीने 5.9 इंचची स्क्रीन दिली होती.
अॅक्वा स्टाइल स्मार्टफोनची वैशिष्टेः-
डिस्प्ले- 4 इंच (480x800)पिक्सल,डब्लूवीजीए आयपीएस स्क्रीन
प्रोसेसर- 1.3 गीगाहर्त्ज कॉडकोर मिडियाटेक एमटी6582एम प्रोसेसर
ऑपरेशन- ड्युएल सिम
कॅमेरा- 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
रॅम- 1 जीबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 3जी, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, जीपीएस,ब्लूटूथ
बॅटरी- 1400 मेगाहर्टझ
रंग- सफेद आणि काळा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.