अखेर टीडीपी एनडीएतून बाहेर, अविश्वास ठराव आणणार
तेलगु देसमच्या दोन खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तेलगु देसम एनडीएमधून बाहेर पडली आहे.
Mar 16, 2018, 09:37 AM IST'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी
एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.
Feb 20, 2018, 01:55 PM ISTमोदींच्या दरबारी तब्बल २९ चकरा, पदरी निराशाच
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2018, 12:46 PM IST...म्हणून शेतकऱ्यानं शेतात लावलंय सनी लिओनचं पोस्टर!
आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेताला 'वाईट नजरां'पासून दूर ठेवण्यासाठी एक अजब उपाय शोधून काढला.
Feb 14, 2018, 06:28 PM ISTभाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय
मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.
Feb 4, 2018, 10:26 AM ISTआंध्र प्रदेशात स्कूल बस- रिक्षामध्ये टक्कर, २ ठार, ७ जखमी
स्कूल बस आणि रिक्षामध्ये टक्कर झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील क्रिष्णा जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.
Jan 25, 2018, 12:34 PM ISTलग्नासाठी उतावळा फौजी; लष्करी अधिकाऱ्यांची डोकेदुखी
उतावळा नवरा गुडघ्याला बाशींग
Jan 23, 2018, 05:39 PM IST18 वर्षांच्या मुलीने केला 3 मुलींशी विवाह
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसोबतच पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. घटना आहे एका मुलीसंबंधी. जी केवळ 18 वर्षांची असून, तिने चक्क 3 मुलींसोबत विवाह केला आहे.
Dec 27, 2017, 03:01 PM ISTआंध्र प्रदेशातील या ठिकाणांना भेट द्या
Nov 2, 2017, 11:55 PM IST'या' बाईकवाल्यासमोर पोलीस अधिकाऱ्याने जोडले हात !
सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
Oct 10, 2017, 08:42 PM ISTएन. बालकृष्णांनी भर रस्त्यामध्ये चाहत्याच्या कानशिलात लगावली
टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.
Oct 4, 2017, 02:36 PM ISTभारतातील सर्वात क्लिन टॉप १० रेल्वे स्टेशन्स
Aug 23, 2017, 11:34 PM ISTपोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला
दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
Aug 23, 2017, 11:38 AM ISTसावधान, रेडमी नोट फोन पॅन्टच्या खिशात जळाला
आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका तरुणाला स्मार्टफोन खिशात ठेवणे महाग पडले आहे. रेडमी नोट - ४ हा फोन पॅन्टच्या खिशात जळाल्याने त्याची मांडी भाजली.
Aug 16, 2017, 09:15 PM ISTबॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.
Aug 10, 2017, 10:50 AM IST