मान्सून लवकरच अंदमानात दाखल होणार
राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
May 14, 2017, 10:40 AM ISTअंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय.
May 11, 2017, 08:14 AM ISTअंदमानात अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका
अंदमानातील चक्रीवादळात अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका झालीये.
Dec 10, 2016, 10:56 AM IST२४ गाव २४ बातम्या: ९ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 08:30 PM ISTफास्ट न्यूज: 10 डिसेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:43 PM ISTअंदमानच्या वादळात अडकलं नाशिकचं कुटुंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:22 PM ISTअंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:04 PM ISTअंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक
अंदमानात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळात महाराष्ट्रातले जवळपास ७८ नागरिक अडकून पडलेत.
Dec 9, 2016, 12:38 PM ISTअंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले
अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत.
Dec 7, 2016, 01:06 PM ISTमान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल
गेले अनेक महिने ज्याची अख्खा भारत चातकासारखी वाट बघतो, तो अखेर आलाय. होय...मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालाय.
May 18, 2016, 07:23 PM ISTमान्सून अंदमानमध्ये पाच दिवसांत, मुंबईत १२ जूनपर्यंत पाऊसधारा
आता एक गूडन्यूज. येत्या ५ ते ७ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. तर मुंबई १२ जूनपर्यंत पाऊस पडण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
May 13, 2016, 06:42 PM ISTमान्सून लवकरच येतोय
उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जनतेसाठी काहीशी सुखावणारी अशी ही बातमी आहे.
May 13, 2016, 01:27 PM IST'जारवा' जमातीतील लहानग्यांच्या हत्या; कारवाई करावी की नाही, पोलिसांना प्रश्न
अंदमानात जारवा जमातीच्या नवजात बालकांच्या हत्या उजेडात आल्यात. या हत्या त्यांच्याच जमातीतील लोकांकडून होत आहेत... उल्लेखनीय म्हणजे, या मुद्यावर अंदमान पोलीस मात्र पेचात पडलेत... आपण या मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करावे की त्यांना मारणाऱ्यांवर कारवाई करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय.
Mar 15, 2016, 02:40 PM ISTदाभोलकरांनी सावरकरांचे विज्ञानवादी विचार पुढे नेले - शेषराव मोरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 12:47 PM IST