andaman

अंदमान जेलमध्ये स्वा. सावरकर यांच्या काव्यपंक्तीचं भूमीपूजन

अंदमान जेलमध्ये स्वा. सावरकर यांच्या काव्यपंक्तीचं भूमीपूजन

Jul 4, 2015, 08:33 PM IST

अंदमान जेलमध्ये स्वा. सावरकर यांच्या काव्यपंक्तीचं भूमीपूजन

अंदमान सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्तीचं भूमीपूजन करण्यात आलंय. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते हे भूमीपूजन झालं. 

Jul 4, 2015, 04:19 PM IST

मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार

राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

May 22, 2015, 07:37 PM IST

मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याने अंदमानला बदली

 बातमी दाखवण्याची शिक्षा काहीही असू शकते, बातमीदारावर राजकारणी कोणत्याही पद्धतीने संताप व्यक्त करू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Jan 31, 2015, 07:20 PM IST

मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

May 19, 2014, 10:45 AM IST