anand mahindra birthday

तब्बल 8 भाऊ-बहिणींना सांभाळत एका अनाथाने स्थापित केली होती महिंद्रा & महिंद्रा कंपनी!

Anand Mahindra Birthday: आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतासह जगाला या ब्रँण्डला नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. पण तुम्हाला या कंपनीची स्थापना कशी झाली माहिती आहे का? जाणून घ्या. 

 

May 1, 2024, 02:26 PM IST

Anand Mahindra Cars: उद्योगपती आनंद महिंद्रांकडे आहेत 'या' सर्वात महागड्या आणि स्टायलिश कार!

Anand Mahindra Cars Collection: भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे आनंद महिंद्रा परंतु तुम्हाला माहितीये का की महिंद्रा एन्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या ऑटोमोबाईल कंपनीचे सर्वसर्वा आनंद महिंद्रा यांचे कार कलेक्शन (Car Collection) कसे आणि किती आहे? 

May 1, 2023, 07:03 PM IST