amrutsar

नवऱ्याची हत्या केली तर 15 लाखांचा विमा मिळेल, पत्नीने काय केलं पाहा

तिला पतीपेक्षा 15 लाख रुपये महत्त्वाचे होते, यासाठी तिने रचला असा कट

May 24, 2022, 08:32 PM IST

रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत वाचवले रुग्णांचे प्राण

रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, आगीचा भीषण VIDEO

May 14, 2022, 05:10 PM IST
new year 2019 celebration in amrutsar PT38S

अमृतसरमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत

अमृतसरमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत

Jan 1, 2019, 08:50 AM IST

अमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी

 कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.  

Sep 27, 2018, 09:28 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. 

Sep 19, 2017, 10:52 AM IST

दिमाखदार भारतीय तिरंगा लाहोर शहरातून दिसतोय

 पाकिस्तानातील लाहोर शहरातील नागरिक आता छतावरून भारताचा तिरंगा पाहू शकणार आहेत. भारतातील अटारी बॉर्डवर हा झेंडा लावण्यात आला आहे.

Mar 29, 2017, 04:54 PM IST

अमृतसरमध्ये जन्माला आलंय 'प्लॅस्टिक बेबी'

तुम्ही आजवर 'प्लॅस्टिक बेबी'बद्दल अनेकदा ऐकलं असेल. मात्र अमृतसरमध्ये अशाच एका मुलगी जन्माला आली आहे. डॉक्टर ती 'प्लॅस्टिक बेबी' असल्याचं सांगत आहे. या अनोख्या मुलीची त्वचा रबरासारखी आहे. 

May 12, 2015, 01:18 PM IST