amrita khanwilkar

मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर! अभिनेत्री अमृता खानविलकरचं अपहरण?

 ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. 

Jun 4, 2024, 01:56 PM IST

'या' खास व्यक्तीसोबत अमृता खानविलकर घेतेय सुट्ट्यांचा आनंद

लेटेस्ट लूकमध्ये सगळेजण अमृता खानविलकरच्या या लूकबद्दल बोलत आहेत. 

May 16, 2024, 06:34 PM IST

लाल भडक अमृता खानविलकरचा लूक एकदम कडक; पाहा अभिनेत्रीचे फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. आत्तापर्यंत अभिनेत्रीने मराठी चित्रपटांमध्येच नव्हेतर हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. अमृताच्या 'वाजले की बारा', 'चंद्रा' या गाण्यांची अधिक चर्चा झाली. अमृताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायमच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नुकतंच अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

May 11, 2024, 07:32 PM IST

दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ ऐवजी 'हा' अभिनेता हवा होता; अमृता खानविलकर जरा स्पष्टच बोलली

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा भेटीला आल्यानंतर या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटातील 'चंद्रा' या लावणीवर अनेकजण नाचताना दिसले होते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

Aug 29, 2023, 07:00 PM IST

Maharashtra Shahir: अंगावर रोमांच, डोळे भरून आले; अमृता खानविलकर म्हणते "मला अंकुश दिसलाच नाही"

Amrita Khanwilkar On Ankush Choudhari: मराठमोळी धकधक गर्ल अमृता खानविलकरने (Amrita Khanwilkar) महाराष्ट्र शाहीर (Maharastra Shaheer) सिनेमावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.  यावेळी तिने अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhari) यांचं तोंडभरून कौतूक केलंय. 

May 3, 2023, 10:34 PM IST

'चंद्रमुखीनंतर' अमृता खानविलकर झळकणार 'कलावती' सिनेमात; फर्स्ट लूक समोर

अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता अमृता खानविलकर कलावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 27, 2023, 07:32 PM IST

नोरा फतेहीचा मराठमोळा थाट; लावणी पाहून माधुरीलाही शिट्टी मारण्याचा मोह आवरेना!

मराठमोळ्या लावणीवर थिरकली नोरा, माधुरीने काय केलं पाहा...

Sep 28, 2022, 11:07 PM IST
Chandramukhi Marathi Movie Songs Globally Viral PT34S

VIDEO | 'चंद्रमुखी' सिनेमाची गाणी ग्लोबली हिट

Chandramukhi Marathi Movie Songs Globally Viral

May 16, 2022, 08:20 PM IST