नागराज फक्त निमित्त; बिग बींच्या 'झुंड'मागची खरी प्रेरणा कोण?
अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अर्थातच बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली
Mar 4, 2022, 12:30 PM ISTलग्नानंतर कायम जया यांच्यासोबत खोटं बोलायचे अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन सध्या तुफान चर्चेत आहेत.
Dec 17, 2021, 01:10 PM IST
वाढिदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केले खास फोटो
वयाची सत्तरी पार करूनही तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवणारा आणि या शतकातील महानायक अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता बीग बी अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) ७५वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त या शेहेनशाहाने ट्विटरच्या माध्यमातून छायाचित्रे शेअर करत यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.
Oct 11, 2017, 09:40 AM IST