अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!
Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2024, 01:09 PM IST'त्या' घटनेनं धडा शिकवल्यानंतर एका झटक्यात सोडली दारू; Amitabh Bachchan यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांशी एक खास नातं जपलं आहे. अशा या नात्याचा आणखी एक पैलू नुकताच पाहायला मिळाला. जिथं बिग बींनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा सर्वांसमक्ष केला आहे.
Apr 11, 2023, 11:06 AM IST
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी माहिती म्हणाले, 'माझ्या प्रकृतीसाठी...'!
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते. याबाबत अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयी माहिती दिली होती.
Mar 20, 2023, 11:21 AM ISTAmitabh Bachchan यांच्या प्रकृतीत बिघाड; चिंता वाटतेय....
बच्चन यांच्या प्रकृतीबाबत सर्वजण प्रश्न करत आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे त्यांनी केलेलं एक ट्विट.
Feb 28, 2022, 03:52 PM ISTचिंताजनक... अमिताभ बच्चन यांची प्रकृती अस्थिर
बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
Feb 28, 2021, 09:25 AM IST
बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Mar 14, 2018, 06:04 PM ISTबीग बींच्या आरोग्याबाबत जया बच्चन यांनी केला 'हा' खुलासा
अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आज तातडीने डॉक्टर जोधपूरला रवाना झाले.
Mar 13, 2018, 04:43 PM ISTबिग बी उपचारासाठी अमेरिकेला जाणार?
हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारपणाच्या वेगळ्याच वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जरा नरम-गरम दिसते आहे. नुकतेच त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर आता ते अधिक उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
May 2, 2012, 07:41 PM IST