ameesha patel

ब्रेकअप झालेल्या भावाचं अभिनेत्रीकडून सांत्वन

राग विसरून भावाच्या मदतीला धावून आली बहिण

Jan 20, 2020, 05:46 PM IST

अमिषा पटेलविरोधात अटक वॉरंट

अडीच कोटी रुपयांचा चेक बाउन्सचा आरोप

Oct 13, 2019, 03:02 PM IST

अभिनेत्री अमीषा पटेलवर फसवणूकीचा आरोप, गुन्हा दाखल

चित्रपटासाठी निर्माता अजय कुमार सिंहकडून २.५ कोटी रूपये घेतले होते.

Mar 29, 2019, 03:58 PM IST

अमिषा पटेलच्या 'या' फोटोमुळे सोशल मीडियात धुमाकूळ!

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.

Aug 23, 2018, 04:01 PM IST

अमिषा पटेलचे हे खास फोटो पाहून फॅन्स म्हणाले WOW

बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यापासून गेल्या काही वर्षांपासून दूर असलेली अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियात मात्र चांगलीच चर्चेत असते.

Jan 30, 2018, 12:55 PM IST

अभिनेत्री अमिषा पटेलने शेअर केले असे फोटोज आणि मग...

बॉलिवूड अभिनेत्री तुम्हाला माहिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमिषा सिनेमात पहायला मिळाली नाहीये. मात्र, सध्या अमिषा पटेलची चर्चा सर्वत्र होत आहे आणि ती म्हणजेच तिच्या फोटोजमुळे...

Jan 15, 2018, 07:12 PM IST

बोल्ड फोटो शेअर केल्याने अमिषा पटेलवर टीकेची झोड

बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच सोशल मीडियात ट्रोल झाली. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ सारखे सुपरहिट सिनेमे देणा-या अमिषाने सोशल मीडियात एक फोटो शेअर केल्याने ती ट्रोल झालीये. 

Nov 1, 2017, 12:21 PM IST

मासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

Oct 27, 2015, 08:56 AM IST