amchya papani ganpati anla

Ganesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'

Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला. 

Sep 19, 2023, 04:40 PM IST

Viral Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', रातोरात स्टार झालेल्या साईराजचा नवा व्हिडीओ व्हायरल!

Amchya papani ganpati anla Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', हे गाणं सध्या चांगलंच गाजलंय. तुम्हीही कोणाच्या ना कोणाच्या स्टेटसला हा व्हिडीओ पहायला मिळाला असेल. अशातच आता साईराजचा आणखी एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.

Sep 6, 2023, 04:56 PM IST