धक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव
कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली.
Sep 7, 2014, 08:25 AM ISTशाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्या
अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपला चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा शाळेत गेला नाही म्हणून संतापलेल्या पित्यानं मुलाला जीव जाईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झालाय. तर नातवाच्या अशाप्रकारच्या मृत्यूचा धसका घेतल्यामुळं आजीचाही हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला.
Mar 24, 2014, 12:13 PM ISTमुलाला मारहाण झाली म्हणून आईचं आत्मदहन
अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Nov 9, 2011, 05:35 AM IST