amazon

Amazon Layoffs : 'या' बड्या ई- कॉमर्स कंपनीत पुन्हा नोकरकपात; 9000 हून अधिक नोकऱ्या धोक्यात

Amazon Layoffs : जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागताच कंपनीनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या ओळखीतलं कुणी या कंपनीत कामावर आहे का? 

 

Mar 21, 2023, 08:02 AM IST

Ashes To Clean Utensils: भांडी घासायच्या राखेची Amazon वरील किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का; 1 Kg राखेची किंमत...

ashes of the stove to clean utensils is available at rate of amazon for rs 1800 kilo: या राखेचं आकर्षक पॅकेजिंग करुन ती सध्या ऑनलाइन माध्यमातून हजारो रुपयांना विकली जात आहे.

Feb 14, 2023, 08:15 PM IST

'अ‍ॅमेझॉन'मधून 18 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू! भारतीयांनाही बसणार मोठा फटका

Amazon layoffs 18000 employees: भारतामधील अनेक शहरांमध्ये या कर्मचारीकपातीस सुरुवात झाली असून ईमेलवरुन कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली आहे. कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्सबरोबरच अनुभवी कर्मचारीही आहेत.

Jan 13, 2023, 10:57 AM IST

Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?

Delhi Acid Attack: दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आरोपींनी अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेतले होते. त्यानंतर याप्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. 

Dec 16, 2022, 09:58 AM IST

Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई

Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.

Dec 11, 2022, 10:42 AM IST

Layoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे. 

Dec 6, 2022, 12:00 PM IST

Amazon नं ही सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय, 29 डिसेंबरनंतर सर्व्हिस मिळणार नाही

अ‍ॅमेझॉनने 2021 च्या सुरुवातीला भारतात 'Amazon Academy' लाँच केली आहे. आता कंपनीने आपली ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल 'अमेझॉन अ‍ॅकॅडमी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर, Amazon व्हर्च्युअल कोचिंग आणि IIT-JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षांसाठी Test Preperation सेगमेंट प्रोवाइड करेल.

Nov 27, 2022, 02:08 PM IST

IT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?

IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात

 

Nov 24, 2022, 07:21 PM IST