amazing

MUST WATCH: क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भुत कॅच!

 क्रिकेट इतिहासात आपण अनेक अद्भूत कॅच पाहिले असतील पण आम्ही आता तुम्हांला जो कॅच दाखविणार आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. बॉन्ड्रीवरील शानदार कॅच असो, किंवा दोन खेळाडू मिळून घेतलेला कॅच असो किंवा सूर मारून घेतलला कॅच असो प्रत्येक कॅचवर प्रशंसकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण आज जो कॅच आम्ही दाखविणार आहोत तो पाहिला की तुम्हीही म्हणाल की हा क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भूत कॅच आहे. 

Dec 3, 2014, 04:41 PM IST

... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!

‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.

Dec 10, 2013, 02:05 PM IST