MUST WATCH: क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भुत कॅच!

 क्रिकेट इतिहासात आपण अनेक अद्भूत कॅच पाहिले असतील पण आम्ही आता तुम्हांला जो कॅच दाखविणार आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. बॉन्ड्रीवरील शानदार कॅच असो, किंवा दोन खेळाडू मिळून घेतलेला कॅच असो किंवा सूर मारून घेतलला कॅच असो प्रत्येक कॅचवर प्रशंसकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण आज जो कॅच आम्ही दाखविणार आहोत तो पाहिला की तुम्हीही म्हणाल की हा क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भूत कॅच आहे. 

Updated: Dec 3, 2014, 04:45 PM IST
MUST WATCH: क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भुत कॅच! title=

नवी दिल्ली :  क्रिकेट इतिहासात आपण अनेक अद्भूत कॅच पाहिले असतील पण आम्ही आता तुम्हांला जो कॅच दाखविणार आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. बॉन्ड्रीवरील शानदार कॅच असो, किंवा दोन खेळाडू मिळून घेतलेला कॅच असो किंवा सूर मारून घेतलला कॅच असो प्रत्येक कॅचवर प्रशंसकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण आज जो कॅच आम्ही दाखविणार आहोत तो पाहिला की तुम्हीही म्हणाल की हा क्रिकेट इतिहासातील सर्वात अद्भूत कॅच आहे. 

न्यूझीलंडच्या जॉर्ज पाई सुपर स्मॅश टी-२० सामन्यात राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या अडम मिलने याने हा अद्भूत कॅच पकडला आहे. सेंट्रल स्टेज आणि नार्दन नाइट्स दरम्यान हा सामना खेळला गेला होता. यावेळी एजाज पटेल याच्या चेंडूवर अँडो डेवसिचने मारलेला फटका मिलनेने अप्रतिम झेल पकडला. 
 

 पाहू या हा जबरदस्त व्हिडिओ.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.