GK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात.
Jul 30, 2023, 05:17 AM IST
GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र
Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.
Jun 27, 2023, 10:51 AM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTविहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे.
Mar 10, 2023, 01:04 PM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM ISTKnowledge: Slippers ला भारतात 'हवाई चप्पल' का म्हणतात? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे.
Nov 15, 2022, 04:27 PM ISTScience Facts : विहिरीचा आकार गोलच का असतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
Science Behind Round Shape Well: विहिरीचा आकार गोल का असतो, त्यामागेही विज्ञान आहे. विहीर गोलाकार कशामुळे होते ते जाणून घेऊया.
Oct 2, 2022, 03:03 PM ISTस्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?
स्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाहून शास्त्रज्ञांनाही मोठा धक्का
Sep 28, 2022, 09:11 AM IST
Parle-G मधला 'G' म्हणजे Genius नाही, जाणून घ्या काय आहे अर्थ
चहा आणि पार्ले जी बिस्किटचं एक वेगळंच नातं आहे. स्वस्त आणि मस्त चव असलेलं पार्ले जी (Parle-G) बिस्किटचे सर्वांच्याच पसंतीला उतरलं आहे.
Sep 26, 2022, 05:43 PM ISTKnowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण
तुम्ही एक बाब आवर्जून पाहिली असेल, ती म्हणजे साबण हिरवा, पिवळा, गुलाबी असूनही फेस पांढराच येतो. फेसात साबणाचा रंग का येत नाही? असा प्रश्न पडतो.
Sep 22, 2022, 02:07 PM ISTWorld’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का
World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.
Sep 8, 2022, 03:59 PM ISTआपलं शरीरच आपल्या आजारांवर उपचार करते! कसं ते जाणून घ्या?
तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक आजारासाठी औषधोपचाराची गरज नसते.
Aug 30, 2022, 06:52 PM IST१ ग्रॅम मध बनवण्यासाठी मधमाशी १९५ किमीपेक्षा जास्त प्रवास करते...यापेक्षा मजेशीर माहिती वाचा
एक मधमाशी जास्तीतजास्त २५ किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते. तसेच एक सेकंदात २०० वेळा आपले पंख फडफडवते.
May 26, 2021, 08:40 PM ISTअबब! क्वारंटाईन सेंटरमधील 'हा' व्यक्ती एका दिवसात खातो ४० चपात्या, १० प्लेट भात
अधिकाऱ्यांना हा प्रकार समजला तेव्हा सुरुवातीला त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही.
May 30, 2020, 09:53 AM ISTMission Gaganyaan: भारतीय अंतराळवीरांना अवकाशात मिळणार इडली, EGG रोल आणि....
सध्या ही 'गगनयान मोहीम' एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
Jan 7, 2020, 04:33 PM IST