alimony

Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?

Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?

Jan 24, 2025, 11:34 AM IST

76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

 

Sep 25, 2024, 05:16 PM IST

Video : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज

Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....? 

 

Aug 23, 2024, 08:59 AM IST

बँकेचे Joint अकाऊंट, ATM आणि..; गृहिणींचा उल्लेख करत SC ने पुरुषांना करुन दिली जाणीव

Supreme Court On House Wife Rights: सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गृहिणींच्या कामासंदर्भात सविस्तर भाष्य करताना त्यांच्या कामाचं महत्व अधोरेखित केलं.

Jul 12, 2024, 12:44 PM IST

चौथ्या लग्नाची चर्चा असलेला राहुल महाजन पूर्वाश्रमीच्या तीन पत्नींना किती पोटगी देतो?

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही तर या आधी देखील तो अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानं त्याच्या चौथ्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

Dec 1, 2023, 07:01 PM IST

पत्नीने घटस्फोटाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं "तूच हे पैसे मोजायचे"

Viral News: पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात नाण्यांनी भरलेली सात पोती घेऊन पोहोचला होता. ही एकूण 55 हजारांची रक्कम होती. त्याचं हे कृत्य पाहून कोर्टात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

 

Jun 20, 2023, 02:01 PM IST

"व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नाही"; हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश

घटस्फोटाचा आदेश कायम ठेवत न्यायालयाने हा निर्णय दिलाय

Oct 10, 2022, 10:40 AM IST
 Latur Mother In Law Alimony From Daughter In Law PT3M30S

लातूर | सुनांकडून सासूला पोटगी

लातूर | सुनांकडून सासूला पोटगी

Feb 2, 2021, 09:30 PM IST

सुनेकडून सासूला मिळणार पोटगी

सुनेलाही सासूला सांभाळावं लागणार 

Feb 2, 2021, 08:50 PM IST

घटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!

घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 21, 2017, 09:53 AM IST

दुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...

सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.

Jul 31, 2014, 05:18 PM IST

घटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी?

सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय. 

Jul 29, 2014, 03:06 PM IST

ऋतिककडे सुजान खानने पोटगी पोटी मागितले १०० कोटी?

अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा काडीमोड झाला. आता सुजानने ऋतिककडे पोटगी पोटी १०० कोटी रूपये मागितले आहेत. याबाबत ऋतिकडून दुजोरा मिळालेला नाही.

Dec 28, 2013, 03:54 PM IST