alia ranbir

आलिया-रणबीरची दुसरी एनिव्हर्सरी; अभिनेत्रीने शेअर केले फोटो

आज 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

Apr 14, 2024, 07:40 PM IST

रणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ

Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Nov 17, 2023, 08:00 PM IST

Alia Bhatt Second Child: आलिया-रणबीर म्हणतायत 'हम दो हमारे दो', असं आहे फॅमिली प्लॅनिंग?

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor ला पाहिजे आणखी एक बाळ? या लोकप्रिय जोडप्याची फॅमिली प्लॅनिंगची माहिती आली समोर...

Jan 23, 2023, 05:57 PM IST

Alia Vs Ranbir 'अ‍ॅनिमल' आणि 'हार्ट ऑफ स्टोन' एकाच दिवशी झळकणार पडद्यावर

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor या दोघांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. हे दोघे सगळ्यात शेवटी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसले होते. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

Alia Bhatt Ranbir Kapoor : आपल्या हक्काच्या माणसानं अजाणतेपणे एखाद्याशी इतकं प्रेमानं वागणं बहुधा आलियाला अजिबातच आवडलेलं नाही. तिचे हे हावभाव पाहून तरी असंच वाटू लागलं आहे. तुमचं काय मत? 

 

Jan 10, 2023, 08:58 AM IST

आलिया-रणबीरला एकत्र पाहून दीपिका संतापली; म्हणाली कोण आहेस तू?

ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

Aug 30, 2022, 10:47 PM IST

आलियासोबत नाही तर रणबीर कपूर 'या' अभिनेत्रीसोबत झाला रोमँटिक, फोटो पाहून चाहते हैराण

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे. 

Jul 5, 2022, 04:57 PM IST

Ranbir- Alia च्या पार्टीत मलायकाच्या चेहऱ्यावर ‘हे’ कसले व्रण? पाहून अर्जुनही चिंतेत

बऱ्याच काळानंतर मलायका माध्यमांसमोर आली होती...

Apr 17, 2022, 04:46 PM IST

तुम्ही फोटोची वाट पाहत राहिलात, तिथं आलिया-रणबीरचं लग्नही उरकलं...

रणबीर-आलियाच्या लग्नातील फोटो व्हायरल

Apr 12, 2022, 06:53 PM IST

Oops! दिग्दर्शकाला आलियाकडून चुकीच्या जागी स्पर्श, पुढे...

व्हिडीओ व्हायरल झाला आणि ... 

Dec 10, 2021, 06:38 PM IST

लग्नासाठी Alia Bhatt - Ranbir Kapoor जोधपुरला रवाना?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे जोडपे अनेकदा एकत्र दिसतात.

Sep 27, 2021, 10:33 AM IST

दिपीका आलियाआधी रणबीर करायचा आपल्या मित्राच्याच पत्नीला डेट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडमधील चर्चेतली जोडी बनली आहेत.

Jul 30, 2021, 04:47 PM IST

आलिया भट्ट खऱ्या अर्थाने रणबीर कपूरची सपोर्ट सिस्टम

आलियाकडे पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष 

Feb 9, 2021, 08:06 PM IST