ali merchant marriage took

'हा' प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर, लखनऊमध्ये पार पडला विवाहसोहळा, फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्याने 2 नोव्हेंबरला तिसरं लग्न केलं आहे. या अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी खूप दिवसांपासून चर्चेत होती. 

Nov 4, 2023, 06:45 PM IST