मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ
Side Effects of having Alcohol: अल्कोहोल शरीरासाठी हानिकारक आहे, प्रत्येकाला हे माहित आहे. पण तरीही लोक ड्रिंक करुन शरीराचं नुकसान करतात. कारण अल्कोहोलचा एक घोट देखील संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतो, त्याचे तोटे जाणून घेऊया.
May 5, 2024, 03:04 PM ISTदारूने लीव्हर खराब का होतो? हे पदार्थ वाचवू शकतात!
दारु पिण्याआधी खा हे 5 पदार्थ; लिव्हर खराब होणार नाही
Apr 19, 2024, 06:16 PM ISTBeer Side Effects : चिल्ड बीअर पिताय का? थांबा आधी फायदे-तोटे जाणून घ्या
Beer Side Effects: अनेक लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. काही लोक निरोगी राहण्यासाठी पितात तर काही लोक आनंदी राहण्यासाठी पितात.
Apr 17, 2023, 05:25 PM ISTAlcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा
'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.
Jan 9, 2023, 07:58 PM ISTBeer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?
बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.
Nov 13, 2022, 03:56 PM IST