इंग्लंडकडून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू कॅप्टन 'कूक'
इग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कूक इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. तसंच वर्ल्ड क्रिकेटमधील १४वा यशस्वी फलंदाज बनला आहे.
May 31, 2015, 02:33 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)
बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.
Aug 30, 2014, 02:37 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (दुसरी वन डे)
पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...
Aug 27, 2014, 03:13 PM ISTभारत वि. इंग्लंड पहिली वन डे पावसामुळे रद्द
भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे.
Aug 25, 2014, 03:34 PM ISTधोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय.
Aug 18, 2014, 01:12 PM ISTटीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल
पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.
Aug 17, 2014, 09:42 PM ISTटीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM ISTधोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!
इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.
Jul 21, 2014, 08:33 PM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड
स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (दुसरी कसोटी)
Jul 17, 2014, 03:22 PM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Jul 9, 2014, 03:55 PM ISTवेळापत्रक: भारत विरुद्ध इंग्लंड
भारताचा इंग्लंड दौऱ्यातील मॅचेसला आजपासून सुरूवात होतेय. आज भारत-इंग्लंड दरम्यानची पहिली टेस्ट मॅच नॉटिंघहममध्ये सुरू होतेय.
Jul 9, 2014, 02:35 PM ISTधोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!
भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे.
Jul 9, 2014, 01:06 PM ISTइंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड
इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.
Dec 28, 2013, 11:06 PM IST<b><font color=red>LIVE अॅशेस सिरीज-</font></b> ऑस्ट्रेलिया vs. इंग्लड
अॅशेस सिरीज - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लड दुसरी कसोटी लाइव्ह स्कोअर
Dec 6, 2013, 08:38 AM ISTअॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी
अॅशेस सीरिजमधील ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५३७ रन्सची गरज आहे. तिस-या दिवसअखेर इंग्लंड दोन विकेट्स गमावत २४ रन्सवर खेळत होती. कॅप्टन ऍलिस्टर कूक ११ तर केविन पीटरसन तीन रन्सवर नॉट आऊट आहेत. इंग्लंडने सुरुवातीलाच झटपट दोन विकेट्स गमवल्या.
Nov 23, 2013, 06:47 PM IST