akshaya tritiya date

Akshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू

Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

May 9, 2024, 01:42 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय. 

May 9, 2024, 11:21 AM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा 

May 7, 2024, 02:46 PM IST

अक्षय्य तृतीयाला 'या' 5 चुका करु नका! नाहीतर दारिद्र्य...

Akshaya Tritiya 2024 : यावर्षी अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल. 

May 6, 2024, 02:07 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?

May 4, 2024, 09:38 AM IST

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 : आजची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. जवळपास 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आला आहे. मेष राशीत चतुर्ग्रही महासंयोग, वृषभ राशीत उच्च चंद्र आणि कुंभ राशीत शनि असल्यामुळे ते अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. अशी ही अक्षय्य तृतीया कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी जाणून घ्या. 

Apr 21, 2023, 07:17 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं. 

Apr 14, 2023, 12:43 PM IST

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 Date : सोने खरेदीपासून घर आणि गाडीखरेदीचा विचार करत आहात, तर शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया हा दिवस सगळ्यात चांगला दिवस. चला जाणून घेऊयात प्रत्येक कामासाठी शुभ असणारी अक्ष्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी...

 

Apr 14, 2023, 08:45 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.

Apr 13, 2023, 05:13 PM IST