akola

अकोल्यात उमेदवारांचा हाय-टेक' प्रचार

महापालिका क्षेत्रातील मतदारांना समोर ठेवून उमेदवारांकड़ून हाय-टेक' प्रचार केला जातोय. अकोल्यातही अनेक उमेदवार आपलं प्रमोशन हायटेक पद्धतीनं करत आहेत.

Feb 14, 2017, 05:33 PM IST

अकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...

राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत. 

Feb 8, 2017, 08:12 PM IST

अकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले

अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. 

Feb 3, 2017, 10:51 PM IST

उच्छाद मांडणा-या 2 माकडांना लोखंडी राँडनं केलं ठार

तेल्हारा शहरात माणुसकी अन माणुसपणाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. घरात उच्छाद मांडणा-या 2 माकडांना संतोष खारोडे यानं लोखंडी राँडनं ठार मारलं आहे.

Jan 28, 2017, 12:56 PM IST

तिळ बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत

राज्यभरातील बाजारांना सध्या चाहूल लागलीय ती मकरसंक्रांत अर्थात तिळसंक्रांतीची... मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचे दिसत आहे.

Jan 10, 2017, 11:08 PM IST

दारुची दुकानं वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धरपड?

अकोला महापालिकेच्या शेवटच्या सभेत जोरदार गदारोळ झालाय. 

Jan 5, 2017, 08:29 AM IST

अकोल्यात केमिकल कंपनीला आग

अकोल्यामधील एमआयडीसी परिसरातील अक्षय केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागलीये.

Dec 31, 2016, 10:26 AM IST

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Dec 30, 2016, 07:54 AM IST