akola

जोरदार पावसाने नाल्याला पूर, काही नागरिक फसले आणि काढली त्याच ठिकाणी रात्र

राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. (Monsoon active in Maharashtra) कोसळणाऱ्या पावसाने आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. 

Jun 9, 2021, 09:27 AM IST

लॉकडाऊनमध्ये अन्नदान : शिक्षकांनी सुरु केलेल्या सहकारी अन्नपेढीने घेतले व्यापक रुप

 शिक्षकांनी सुरुवातीला आपल्या शिक्षक सहकाऱ्यांसाठी सुरु केलेली अन्नपेढीने आता व्यापक रुप घेतले आहे.(Teachers Cooperative Food Bank ) 

May 29, 2021, 02:48 PM IST

दुसरे लग्न केले म्हणून जातपंचायतीचे थुंकी चाटण्याचे फर्मान; पीडितेनही दाखवला इंगा

एका महिलेने घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंतचायतीने तीला थूंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. 

May 15, 2021, 12:20 PM IST

कोरोनाचे संकट : या जिल्ह्यात तातडीने 250 खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

राज्यात (Coronavirus in Maharashtra) अनेक जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे.  

May 8, 2021, 12:16 PM IST

परमबीर सिंह यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल; लवकरच अटक होण्याची शक्यता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा नोंदवण्यात आला.

Apr 29, 2021, 09:45 AM IST
Akola Heat Wave Affect On PPE Kit Users Doctor And Staff. PT3M7S

अकोला | उकाड्यामुळे पीपीई किट्स घालणं झालं कठीण

Akola Heat Wave Affect On PPE Kit Users Doctor And Staff.

Apr 2, 2021, 12:30 AM IST
Akola,Pisavare,Bhor Sparrow Village PT4M24S

'या' गावात चक्क भरते चिमण्यांची शाळा

Akola,Pisavare,Bhor Sparrow Village

Mar 20, 2021, 12:10 PM IST

Lockdown News : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान वाढलं; पुणे, नागपूर, अकोला, जळगावात निर्बंध लागू

राज्यातील जळगाव, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अकोला शहरातही निर्बंध वाढवण्यात आले आहे

Mar 12, 2021, 03:21 PM IST

दुकानदार-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा महापालिकेचा कारवाईचा इशारा

चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा

Mar 8, 2021, 06:24 PM IST
Akola Seven Corona Vaccine Goes Missing From Chatri Hospital Reported After Five Days PT3M34S

अकोल्यात शासकीय रूग्णालयात कोरोना लसीची चोरी?

Akola Seven Corona Vaccine Goes Missing From Chatri Hospital Reported After Five Days

Feb 17, 2021, 04:05 PM IST