पैशाने श्रीमंत, तरीही राजस्थानच्या 'या' गावातील लोक का राहतात मातीच्या घरात?
भारत देशाला खेड्यांचा देश असे म्हटले जाते. कारण भारतात 6 लाखांहून अधिक गावे आहेत.
Dec 20, 2024, 05:43 PM ISTमुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...
Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...
Jul 26, 2023, 11:08 PM ISTदेशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना
भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.
Jul 21, 2023, 05:09 PM ISTViral Video: लोकांनी भरलेला आकाशपाळणा उंचावर गेला अन् तितक्यात केबल तुटली; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Viral Video: राजस्थानमध्ये (Rajasthan) जत्रेतील आकाशपाळणा खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. जत्रेतील काहीजणांना ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Mar 22, 2023, 03:08 PM IST
प्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Feb 8, 2023, 09:16 AM IST
त्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके
रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 23, 2022, 04:52 PM ISTसरकारला लागली सोन्याची मोठी बंपर लॉटरी, सोन्याच्या उत्खननासाठी थेट टेंडर
भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात. पण आता खरंच भारताच्या मातीतून सोनं मिळणार आहे.
Feb 4, 2022, 07:31 PM IST'अजमेर शरीफला येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा नाकारला'
भारताचा कट्टरतावादी चेहरा अखेर पुढे आला, असंही ते म्हणाले.
Mar 5, 2019, 10:36 AM ISTमोदींच्या सभेपर्यंत निवडणूक आयोगाला असं ताटकळत बसावं लागलं?
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होते.
Oct 6, 2018, 04:10 PM ISTलग्नमंडपात सिलेंडरचा स्फोट ; २० जखमी, ३ मृत्यूमुखी
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.
Feb 17, 2018, 09:02 PM ISTराजस्थान पोटनिवडणूक : भाजपला 'दे धक्का', तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.
Feb 1, 2018, 04:43 PM ISTराजस्थान पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर, काँग्रेसची जोरदार मुसंडी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. निकालाचे कल हाती येत आहेत.
Feb 1, 2018, 11:10 AM IST'गाव सक्षम झाल्यानंतरच देश सक्षम होणार'
May 3, 2016, 11:01 PM ISTपाक पंतप्रधानांच्या अजमेर दर्गा भेटीला विरोध...
अजमेर दर्गा शरीफच्या मुख्य दिवाणांनी पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या दर्ग्याच्या भेटीला विरोध दर्शवलाय. तसंच जरी ते आले तरी त्यांच्या स्वागतासाठी आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
Mar 9, 2013, 11:08 AM IST