कसाबचा प्रवास... पन्नास करोड ते पन्नास रुपये
अजमल कसाब याला जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पन्नास करोड रुपयांचा खर्च केला होता. पण, महत्त्वाची बाब म्हणजे याच कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी लागलेत अवघे ५० रुपये...
Nov 21, 2012, 06:15 PM IST`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`
‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.
Nov 21, 2012, 05:15 PM IST`जल्लादालाही माहित नव्हतं की तो कुणाला फाशी देणार आहे`
अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली.
Nov 21, 2012, 03:22 PM ISTअशी दिली असावी कसाबला फाशी
२६ / ११चा दहशतवादी कसाबला आज सकाळी साडे सातच्या सुमारास फाशी देण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.
Nov 21, 2012, 02:18 PM ISTकसाबची शेवटीची इच्छा काहीच नाही
कसाबला आज सकाळी फार गुप्ततेत फाशी देण्यात आली, असली तरी काही बातम्या आता समोर येत आहे. कसाबला फाशी देताना विचारण्यात आले की, अंतीम इच्छा काय आहे. त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, किंवा आपण काय करू इच्छितो असे त्याने काहीच सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Nov 21, 2012, 09:56 AM IST