साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात, धक्कादायक Video Viral
Thala Ajith Ajith Kumar Accident: ५३ वर्षीय साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात झाला आहे. अभिनेता रेसिंग कारमधून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ही कार फिरून भिंतीला धडकली.
Jan 8, 2025, 10:45 AM ISTKGF 3 मध्ये आणखी एका सुपर स्टारची एंट्री? प्रशांत नील आणणार मोठा ट्विस्ट!
Ajith Kumar In KGF 3 : अजित कुमारची KGF 3 मधील एन्ट्री पाहण्यासाठी सगळेच आतुर... प्रशांत नील घेऊन येणार ट्विस्ट
Jul 24, 2024, 05:47 PM ISTएकदाच 'या' व्यक्तीसोबत ट्रिप केली अन्... अभिनेता Ajith Kumar नं भेट दिली 12.5 लाख रुपयांची बाईक
Ajith Kumar : अजित कुमार यांनी एका व्यक्तीला चक्क 12.5 लाख रुपयांची बाईक भेट केली आहे. त्यानं भेट केलेली ही बाईक चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अजित कुमार त्यांच्या वर्ल्ड बाईक राऊड टूरचा आनंद घेत आहेत. या ट्रिपचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
May 26, 2023, 02:16 PM IST'10 महिन्याचं बाळ असलेल्या एका महिलेची बॅग घेतली आणि...', अभिनेता Ajith Kumar चं कौतुक
Actor Ajith Kumar : अजित कुमारचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी अजितचं कौतुक केलं आहे.
Apr 15, 2023, 06:07 PM IST