अजित पवार बनलेयत भाजपचे जवळचे भिडू, पक्षासाठी फायदा करुन घेणार का?
Ajit Pawar: दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरूवात केलीय.
Dec 13, 2024, 09:12 PM IST'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 07:42 PM ISTअजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपचे 'हे' नेते नाराज, फडणवीस काढतायत समजूत
BJP leaders Upset: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
Jul 4, 2023, 08:37 PM ISTAjit Pawar | अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार? आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवारांकडे- सूत्र
40 NCP MLAs with Ajit Pawar
Apr 18, 2023, 10:35 AM IST