'लाडकी बहीण'साठी योजनेसाठी पैसा कुठून आणणार? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर
Ladaki Bahin Yojana: राज्यावर कर्जाचं ओझं असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Jul 27, 2024, 02:51 PM IST