अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध
Aishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
Jul 20, 2024, 04:19 PM ISTघरातल्या महत्वाच्या व्यक्तीच्या बर्थडेला ऐश्वर्या-अभिषेकची गैरहजेरी; पुन्हा एकदा वादाच्या चर्चांना जोर
बच्चन कुटूंबातील जोडी अभिषेक ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत.
Mar 18, 2024, 06:11 PM ISTअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये खरंच दुरावा; घेतला होता वेगळा होण्याचा निर्णय?
आज बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच सक्रिय असतो.
Feb 5, 2024, 08:05 AM IST
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये मोठं भांडण; फोटो आले समोर
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नुकतेच दिग्दर्शत सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहचले होते. या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत कारण हे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 25, 2023, 06:11 PM ISTऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा प्रेग्नंट? कॅमेरासमोर बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री
ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली.
Jul 19, 2022, 01:31 PM IST