airtel super

एअरटेलचा सुपर पोस्टपेड प्लॅन, ४९९ रूपयात मनोरंजन आणि डेटा

सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. आज इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. एक काळ असा होता की, १ जीबी डेटा महिनाभरासाठी वापरला जायचा. पण आता एका दिवसाला एक जीबी डेटा कमी पडतो. 

Mar 13, 2018, 08:59 AM IST