airtel internet data

Netflix, Amazon Prime आणि Hotstar मिळेल Free ! ही पद्धत जाणून व्हाल आनंदी

OTT Platforms वर अनेक नव नवीन वेब मालिका आणि सिनेमा लॉन्च करण्यात येत आहेत. आपण घर बसल्या मनोरंजनाचा आनंद लुटू  शकतो. मात्र, जर तुम्हाला नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार मोफत मिळाले तर ! तुमचा आनंद द्विगुणीत होईल. अशीच एक मोठी ऑफर एका मोबाईल कंपनीने तुमच्यासाठी आणली आहे.

Apr 13, 2023, 10:48 AM IST