air quality

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

Mumbai weather | मुंबईतील हवेचा दर्जा धोकादायक; कमाल तापमानात मोठी घट

Mumbai weather : मुंबईकरांना सध्या मोठ्या वातावरण बदलाचा सामना करावा लागतोय. या सर्व वातावरणात मुंबईकरांसाठी आपलं आरोग्य सांभाळण्याचं आव्हान असणार आहे. 

Jan 24, 2022, 09:25 AM IST
Nashik Campaigns Majhi Vasundhara And Ban Fire Crackers To Maintain Good Air Quality PT3M12S

Video | यंदाच्या दिवाळीसाठी निर्बंध जाहीर...

Nashik Campaigns Majhi Vasundhara And Ban Fire Crackers To Maintain Good Air Quality

Oct 19, 2021, 12:35 PM IST
 Mumbai Air Quality Gets Poor Form Rising Air Pollution PT3M18S

Video | लोकल बंद असल्याचा आणखी एक परिणाम समोर

Mumbai Air Quality Gets Poor Form Rising Air Pollution

Jun 30, 2021, 12:15 PM IST

भारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर

पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.

Apr 26, 2020, 05:50 PM IST

लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी घसरली

मुंबईत नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण 38 टक्क्यांनी कमी झालं आहे.

Mar 29, 2020, 02:48 PM IST
Mumbai Metrological Department On Air Quality In Mumbai PT50S

मुंबई | मुंबईतील हवेची गुणवत्ता समाधानकारक

मुंबई | मुंबईतील हवेची गुणवत्ता समाधानकारक

Nov 6, 2019, 08:55 AM IST