माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निळ्या रंगाचीच पगडी का घालायचे? स्वतः सांगितलं होतं कारण?
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झालं. त्यांनी 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग कायमच निळ्या रंगाची पगडी घालायचे त्यामागचं कारण काय?
Dec 27, 2024, 08:04 AM ISTManmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन
Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
Dec 26, 2024, 10:20 PM IST
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली; AIIMS मध्ये दाखल, काँग्रेस नेते रुग्णालयाकडे रवाना
Manmohan Singh Admitted in Hospital: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं आहे.
Dec 26, 2024, 10:03 PM IST
महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हाल
Who Is This Women With Mahatma: राष्ट्रपिता महात्मा गांधींबरोबरच्या अनेक फोटोंमध्ये तुम्ही या महिलेला पाहिलं असणार. बऱ्याच व्हायरल फोटोंमध्येही ही महिला महात्मा गांधीबरोबर दिसून येते. मात्र ही महिला आहे तरी कोण?
Feb 2, 2024, 06:54 AM ISTCorona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTचीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
China mysterious pneumonia: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये.
Dec 8, 2023, 07:05 AM IST'तुझ्या वडिलांना मरू देणार नाही', तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!
Sonu Sood News : पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 PM ISTदारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
Jul 29, 2023, 01:12 PM ISTदेव तारी त्याला...! झुडपात अडकला आणि वाचला, ओडिशा दुर्घटनेच्या तब्बल 48 तासांनंतर तो जिवंत सापडला
odisha balasore train accident 35 year man found alive under tree after 48 hours admitted in aiims hopital
Jun 6, 2023, 06:22 PM ISTBhopal News: पाठीवर गाठीचं ओझ घेवून फिरत होता; वयाच्या 31 व्या वर्षी झाली सुटका
Bhopal News: पाठीवर गाठीचे ओझे घेऊन फिरणाऱ्या 'या' तरुणाला दिलासा
Dec 10, 2022, 06:55 PM ISTभारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले
Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे.
Dec 8, 2022, 07:12 PM ISTदिल्ली एम्सच्या हॉस्पिटलवर सर्वात मोठा Cyber Attack, वाजपेयी-सोनिया गांधींसह चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला
AIIMS च्या संगणक सिस्टममधून (Computer System) चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला, दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल
Nov 25, 2022, 04:55 PM IST'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...
Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...
Nov 13, 2022, 11:09 PM ISTकोरोना होऊन गेलेल्यांनो सावधान, 'या' राज्यातील लोकांनी घ्यावी खास काळजी!
कोरोना झाला आहे त्यांच्यासाठी वायू प्रदूषण घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी
Nov 5, 2022, 12:44 AM ISTखासदारांना हॉस्पिटलमध्ये VVIP उपचार मिळणार नाहीत, AIIMS प्रशासनाचा मोठा निर्णय
एम्सने लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारांच्या (Member of Parliament) उपचारांसाठी व्हीआयपी व्यवस्थेचा प्रोटोकॉल जारी केला होता.
Oct 21, 2022, 10:26 PM IST